Paperback
Cricket: Uncovering the massive fraud hidden behind the game.

Cricket

Sarvat Motha Ghotala Aani Moorkh Bannari Mansa (क्रिकेट सर्वात मोठा फ्रॉड आणि मूर्

$48.10
  • Paperback

    202 pages

  • Release Date

    16 December 2020

Check Delivery Options

Summary

भारतीय रेल्वेसेवेतून निवृत्त इंजिनिअर अतुल कुमार यांनी पाच वर्षांपूर्वी रेल्वेतील खरेदीत वार्षिक पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान उघड केले होते. मेट्रोमॅन श्रीधरन यांनी आता या सत्यावर शिक्कामोर्तब केले आहे. इतके दिवस डोळेझाक केल्यानंतर, क्रिकेटमधील फिक्सिंग आणि अतुल कुमार यांचे नातेही तसेच आहे. आयपीएल क्रिकेट सट्टा आणि फिक्सिंग घोटाळ्याची व्याप्ती फार कमी लोक समजून आहेत. ती समजून घेण्यासाठी आपल्याला मॅच फिक्सिंगवर अतुल कुमार यांनी लिहिलेली दोन पुस्तके ‘बेटर’स बिअर’ आणि ‘इनसाइड द बाउंड्री लाइन’ वाचण्याची गरज आहे. - राजेंद्र पुरी (ज्येष्ठ पत्रकार)

हे तर स्पष्ट आहे की लेखकाने आपल्या विषयात सखोल अभ्यास केला आहे आणि त्यांची विश्लेषण पद्धतही तशीच आहे. - बेटर’स बिअर, स्टेट्समनचे ज्येष्ठ क्रीडा संपादक - पुलाकेश मुखोपाध्याय.

क्रिकेटच्या नावाने पडद्यामागे चाललेल्या सर्वात मोठ्या काळ्या-बाजाराला पाहायचे असेल, तर सर्व क्रिकेटप्रेमींनी हे पुस्तक वाचायला हवे. - डॉ. नेहा गुप्ता, उपाध्यक्ष, सायन्स अँड रॅशनलिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया.

सोशल मीडियावर व्यक्त केलेले मत: भारतीय रेल्वेत इंजिनिअर राहिलेल्या अतुल कुमार यांचा दावा आहे की, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमधील मॅच फिक्स असतात. या खेळावर जीव ओतून प्रेम करणाऱ्यांची ही एक फार मोठी फसवणूक आहे. - बेटर’स बिअरच्या प्रकाशनाच्या वेळी पीटीआयचा वृत्तांत.

महाभारतात एक प्रसंग आहे, ज्यावेळी युधिष्ठिराला विचारण्यात आले की जगात सर्वात मोठे आश्चर्य काय आहे. त्यावेळी ते म्हणाले, ‘मनुष्य रोज प्राण्यांना मरताना पाहतो, तरीपण तो असा जगतो की जणू मरणारच नाही.’ अगदी अशाच प्रकारचे आश्चर्य आहे, जे क्रिकेट विश्वातील एक सर्वात मोठा फ्रॉड म्हणून सिद्ध झाले आहे.

Book Details

ISBN-13:9789351656593
ISBN-10:9351656594
Author:Atul Kumar
Publisher:Diamond Books
Imprint:Diamond Books
Format:Paperback
Number of Pages:202
Release Date:16 December 2020
Weight:240g
Dimensions:11mm x 140mm x 216mm
A-Format
B-Format
Cricket by Atul Kumar - ISBN: 9789351656593
140 × 216 mm
C-Format
A4
mm / in

Returns

This item is eligible for free returns within 30 days of delivery. See our returns policy for further details.